About Us

अभिमेक्स डॉटकॉम बदल माहिती !

अभिमेक्स डॉटकॉम हे वेबसाईट ऑनलाईन माहितीसाठी सांगण्यासाठी आहे. आम्ही या साईट वरून फक्त सर्व लोकांना ऑनलाईन सुविधा किंवा गव्हर्मेंटचे जे जी.आर असतील किंवा नवीन योजना असतील या सांगण्यासाठी ही वेबसाईट तयार केलेली आहे. अभिमेक्स डॉटकॉम ही वेबसाईट कुठलीही गव्हर्मेंट साईटशी कुठलाही संबंध नाही. अभिमेक्स डॉटकॉम ही वेबसाईट महाराष्ट्र गव्हर्मेंट ची ऑफिशियल वेबसाईट नाही आहे. या साइटवर आपण सरकारी योजना सी.एस.सी सर्विसेस आपले सरकार केंद्र ऑनलाईन फॉर्म या गोष्टींची माहिती देतो.

तुम्हाला अभिमेक्स डॉटकॉम बद्दल काही इन्क्वायरी करायची असेल किंवा काही प्रश्न असतील अजून काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या ई-मेल आयडी किंवा मोबाईल नंबर कॉल करू शकता.
ई-मेल आयडी :- mr.abhishekgaikwad@gmail.com
मोबाईल नंबर:- 9075192561.

अभी गायकवाड कोण आहेत ?

           Abhi Gaikwad | BE Computer Science

अभी गायकवाड हे सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. आणि ते अभिमेक्स डॉटकॉम चे फाउंडर आहेत. ते महाराष्ट्र पुणे येथे राहतात.

 

 

CALL NOW